राणी अवंतीबाई यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST2021-08-22T04:31:32+5:302021-08-22T04:31:32+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून लोधी शक्ती संघटनेचे प्रमुख ॲड. येशुलाल उपराडे, सामाजिक कार्यकर्ते हेमराज सुलाखे, महिला अखिल भारतीय लोधी अधिकारी ...

Greetings to Rani Avantibai | राणी अवंतीबाई यांना अभिवादन

राणी अवंतीबाई यांना अभिवादन

प्रमुख पाहुणे म्हणून लोधी शक्ती संघटनेचे प्रमुख ॲड. येशुलाल उपराडे, सामाजिक कार्यकर्ते हेमराज सुलाखे, महिला अखिल भारतीय लोधी अधिकारी कर्मचारी संघ, महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष छाया शंकर नागपुरे, माजी सभापती यादनलाल बनोठे, पोलीस पाटील कविता कुराहे, लोधी समाज सेवा समिती आमगावचे अध्यक्ष प्रा. जागेश्वर लिल्हारे, शंकर नागपुरे, देवेंद्र मच्छिरके, उपाध्यक्ष रोशनलाल लिल्हारे, लोधी समाज युवक-युवती परिचय समारोहाचे अध्यक्ष जी.जी. दमाहे, संयोजक चरण डहारे, ओंकार लिल्हारे, कावराबांधचे सरपंच बद्रीप्रसाद दसरिया, युवा काँग्रेसचे तालुका महासचिव जितेंद्र बल्हारे, ओमप्रकाश लिल्हारे, जागेश्वर दसरिया उपस्थित होते. रोशन गराडे, युवराज बसोने, केवलचंद मच्छिरके, जयेश लिल्हारे, तोषलाल लिल्हारे, सेवक बनोठे, ज्ञानीदास बनोठे, सुखवंता बनोठे, दीपा मच्छिरके, रामचंद्र लिल्हारे, सुरज उपराडे, संतोष नागपुरे, कृष्णकुमार कुराहे यांनी सहकार्य केले.

Web Title: Greetings to Rani Avantibai