हिरवी शाळा :

By Admin | Updated: August 27, 2016 00:10 IST2016-08-27T00:10:49+5:302016-08-27T00:10:49+5:30

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या परिसरात पावसाच्या दिवसात हिरवळ पसरली आहे.

Green School: | हिरवी शाळा :

हिरवी शाळा :

हिरवी शाळा : गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या परिसरात पावसाच्या दिवसात हिरवळ पसरली आहे. त्यामुळे येथील विविध वृक्ष व रोपटे हिरवेगार दिसत असून शाळेच्या सौंदर्यात अधिकच भर पडल्याने शालेय परिसर आकर्षक दिसून येत आहे.

Web Title: Green School: