नवी दिल्लीत गोंदिया जिल्ह्याचा गौरव :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:54 AM2017-06-20T00:54:39+5:302017-06-20T00:54:39+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्ह्याला सोमवारी (दि.१९) नवी दिल्ली येथील एका सभारंभात गौरविण्यात आले.

Gondia district's pride in New Delhi | नवी दिल्लीत गोंदिया जिल्ह्याचा गौरव :

नवी दिल्लीत गोंदिया जिल्ह्याचा गौरव :

Next

नवी दिल्लीत गोंदिया जिल्ह्याचा गौरव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्ह्याला सोमवारी (दि.१९) नवी दिल्ली येथील एका सभारंभात गौरविण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडून स्वीकारताना गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, विद्यमान जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे.

Web Title: Gondia district's pride in New Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.