गौर विसर्जन :

By Admin | Updated: September 17, 2015 02:02 IST2015-09-17T02:02:19+5:302015-09-17T02:02:19+5:30

पतीच्या नावाने जळतीनिमित्त बुधवारी महिलांनी गौर पूजन करून ठिकठिकाणच्या जलाशयांमध्ये गौर विसर्जन केले.

Gaur Visarjan: | गौर विसर्जन :

गौर विसर्जन :

गौर विसर्जन : पतीच्या नावाने जळतीनिमित्त बुधवारी महिलांनी गौर पूजन करून ठिकठिकाणच्या जलाशयांमध्ये गौर विसर्जन केले. गोंदिया तालुक्यातील खातिया येथील नाग तलावावर मोठ्या संख्येने परिसरातील गावांमधील महिलांनी अशी गर्दी केली होती. यावेळी महिलांसह लहान मुले, मुलीही उपस्थित होते. यानिमित्त महिलांनी कडकडीत उपवासही केला.

Web Title: Gaur Visarjan: