गेट मिटिंग :

By Admin | Updated: June 4, 2016 01:31 IST2016-06-04T01:31:29+5:302016-06-04T01:31:29+5:30

महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते व अधिकारी संयुक्त कृती समितीच्यावतीने गुरूवारी गोंदिया परिमंडळ कार्यालयासमोर निषेध गेट मिटिंग घेण्यात आली.

Gate Miting: | गेट मिटिंग :

गेट मिटिंग :

गेट मिटिंग : महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते व अधिकारी संयुक्त कृती समितीच्यावतीने गुरूवारी गोंदिया परिमंडळ कार्यालयासमोर निषेध गेट मिटिंग घेण्यात आली. याप्रसंगी समितीचे सहसचिव हरिष डायरे, प्रविभागीय सचिव सुहास धामनकर, वर्कर्स फेडरेशनचे विवेक काकडे, विजय चौधरी, कुमार कोकणे, भामसंचे योगेश्वर सोनुले, तांत्रिक संघटनेचे राजू गोंदरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Gate Miting: