शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री राजकुमार बडोले आता अजित पवारांच्या छावणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:58 IST

Gondia : अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता; जिल्ह्यातील राजकारणात आले मोठे वळण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी (दि.२२) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांना अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी तीन जागा भारतीय जनता पक्षाला तर उरलेली अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. भाजपने तीन उमेदवार रविवारी (दि.२०) जाहीर केले तर अर्जुनी-मोरगावबाबत महायुतीत बराच खल झाला.

अखेर माजी मंत्री बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरविण्याचे ठरले. याबाबत सोमवारी (दि.२१) रात्री महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होऊन बडोलेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले 

७१८ मतांच्या विजयाचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अर्जुनी-मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे आता अजित पवार गटात आहेत. गेल्या निवड- णुकीत त्यांनी राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव केला होता. आता चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापले जाऊन त्यांना बडोले यांचा प्रचार करावा लागू शकतो. अशात आता आमदार चंद्रिकापुरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rajkumar Badoleराजकुमार बडोलेAjit Pawarअजित पवारgondiya-acगोंदियाarjuni-morgaon-acअर्जुनी मोरगाव