विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार :

By Admin | Updated: February 13, 2016 01:14 IST2016-02-13T01:14:09+5:302016-02-13T01:14:09+5:30

तलावांचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार सुरू आहे.

Foreign exchange of foreign birds: | विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार :

विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार :

विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार : तलावांचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. आमगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानजवळच्या चिमणटोला तलावावर दाखल झालेले हे करकोचा (ब्लॅक हेड आयबिस) पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

Web Title: Foreign exchange of foreign birds: