शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

नारीशक्तीचे देशाला मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:03 IST

देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : नारी सन्मान कार्यक्रम व मोटारसायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे. नारी शक्तीचा सन्मानच या विरांगणांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.शहीद विरांगना अवंतीबाई लोधी यांच्या १८७ व्या जयंती कार्यक्रमाची सुरूवात मोटारसायकल रॅलीने करण्यात आली. यात शेकडोंच्या संख्येने दुचाकीस्वारांचा समावेश होता. यानंतर नारी सन्मान कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.नारी सन्मान कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उद्घाटन खा. नाना पटोले यांच्या हस्ते, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आशा उपवंशी, गौरी राकेश उपवंशी, जि.प. सदस्य कुंदन कटारे, अ‍ॅड. हेमलता पतेहै, लक्ष्मी आतिश लिल्हारे, बंटी पंचबुद्धे, दीपक बोबडे, सुनील केलंका, भाऊराव उके, रूपचंद ठकरेले, चतुर्भूज नागपुरे, डॉ. रणगिरे, महेंद्र बघेले, सौरभ लिल्हारे, द्रोण लिल्हारे, संजू मस्खरे, सुनील लिल्हारे, शिवराम सवालाखे, रामेश्वर लिल्हारे, सोनू चंद्रवंशी, हर्षल पवार उपस्थित होते.नारी सन्मान कार्यक्रमात ६० पेक्षा अधिकारी महिलांचा सत्कार करण्यात आला. यात विद्यापीठ टॉपर, राज्यस्तरीय खेळाडू, एयर होस्टेस, शासकीय व खासगी नोकरी करणाºया महिलांचा समावेश आहे. त्यांना अवंतीबाई यांच्या गौरवशाली इतिहासाची पुस्तिका, प्रमाणपत्र व नारी सन्मानाचा दुपट्टा भेट देण्यात आला.सदर रॅली शहरातून ग्रामीण क्षेत्रात नेण्यात आली. हिवरा येथे अवंती चौकाचे निर्माण करण्यात आले. ढाकणी येथे अवंतीबाईच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले लोधीटोला-चुटिया येथे अवंतीबाईच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी भूमिचे दान नानी दमाहे यांनी दिले. पुतळा निर्माणाची जबाबदारी लोधी युवा संघटनेने उचलली.लोधीटोलावरून सदर रॅली कारंजा येथे गेली. तेथे रिंग रोड व कोहमारा रोडाच्या टी पॉर्इंटवर स्थापित अवंती चौकात पूजा करण्यात आली. कारंजा येथे पायदळ रॅली फिरविण्यात आली.यानंतर सदर रॅली केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचली. येथे लोधी जमीनदार स्व. कुंवर तिलकसिंह नागपुरे यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले.