मासेमारी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 00:22 IST2016-09-19T00:22:26+5:302016-09-19T00:22:26+5:30
मागच्या रविवारपासून बरसलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाचे गेट उघडण्यात आले होते.

मासेमारी :
मासेमारी : मागच्या रविवारपासून बरसलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाचे गेट उघडण्यात आले होते. मात्र पाऊस थांबल्याने आता गेट बंद करण्यात आले असून पात्रात मात्र पाणी शिल्लक आहे. यातून मासे पकडण्यासाठी मासेमार असे जाळे टाकून बसतात.