शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:42 PM

क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील शेतकºयांचे बेहाल झाल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : चिरामनटोला येथील विकासकामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील शेतकºयांचे बेहाल झाल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम चिरामनटोला येथे ३० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्राम चिरामनटोला-कोचेवाही रस्ता डांबरीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया विधानसभाच नव्हे तर जिल्हाच प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले.जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांचे जिल्ह्यातील युवा वर्गाला रोजगारोन्मुख शिक्षण मिळावे हे लक्ष्य आहे. यातूनच पॉलीटेक्नीक, मेडीकल कॉलेज आदिंची स्थापना करण्यात आली असून त्यात ७० टक्के जागा जिल्ह्यातील युवांसाठी राखीव आहे. त्याचा लाभ घेत असल्याचे सांगीतले.कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकूम नागपुरे, गेंदलाल शरणागत, टिकाराम भाजीपाले, दुर्गा कावरे, लक्ष्मीचंद मेश्राम, डेलेंद्र हरिणखेडे, गोविंद उईके, राधिका कावरे, सुर्यमनी रामटेके, डुडी हरिणखेडे, बिहारी पारधी, कुवर हरिणखेडे, मनोहर भावे, जगदिश पारधी, राजेंद्र मेंढे, प्रतापसिंह सोलंकी, गाधीराव मटाले, अनिल नागवंशी, दुरग बाहे, हेमराज देशकर, लक्ष्मीचंद पाचे, ओमेश पाचे व गावकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल