शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतच्या कमी दाबामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 28, 2015 02:11 IST

विद्युत विभागाद्वारे कमी दाबाचा वीज पुरवठा केल्याने शेतकरी आणि नागरिक त्रासले आहेत. गेल्या एक महिन्याच्या काळात कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे.

काचेवानी : विद्युत विभागाद्वारे कमी दाबाचा वीज पुरवठा केल्याने शेतकरी आणि नागरिक त्रासले आहेत. गेल्या एक महिन्याच्या काळात कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. तिरोडा तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतातील पिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही. घरी उद्योगधंद्ये करणाऱ्यांनाही त्रास होत आहे. पीठ दळण्याच्या चाकीसह विविध कामे करण्यात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थितीत भारी जातीचे धान गर्भाशयात असून या वेळी पाण्याची नितांत गरज आहे. अशावेळी पाण्याची समस्या निर्माण झाल्यास धानाच्या उत्पन्नात कमालीची घट होणार आहे. विजेच्या कमी दाबामुळे लहान-मोठे व्यावसायिकसुध्दा त्रासले आहेत. (वार्ताहर)धानावर एकाच वेळी अनेक रोग शेतकऱ्यांना निसर्ग कधीही सुख-चैनीने जीवन जगू देत नाही, हे सध्या अनुभवले जात आहे. या वेळी शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी पावसाच्या अभावाने पिकांना फटका बसला. परंतु वरूण देवतेच्या कृपेने स्थितीत सुधारणा झाली. मात्र यावेळी धान पिकावर एकाचवेळी अनेक रोग आणि किडीने ग्रासल्याने शेतकऱ्यांचे होश उडाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची औषधी फवारणी केली. मात्र याचा लाभ फारसे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले. रोग व किडीच्या प्रकोपाने शेतातील धानात ४० ते ५० टक्के घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.