शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

वीज कोसळून शेतकरी ठार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: July 28, 2023 18:23 IST

दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात अन्..

नवेगावबांध (गोंदिया) : रोवणी झालेल्या पिकांना खत देत असलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना कोडका येथे घडली. गोविंदा सोमा भोयर (६२) रा. चान्ना कोडका असे वीज कोसळून मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गोविंदा भोयर यांची चान्ना कोडका शेतशिवारात शेती आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ते रोवणी झालेल्या खत मारण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शेतात खते टाकत असलेल्या गोविंदा भोयर यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांच्या शेतालगत असलेल्या शेतकऱ्यांनी गोविंदा भोयर यांना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार घेत असताना मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूgondiya-acगोंदियाFarmerशेतकरीRainपाऊस