शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित व्हावे

By admin | Updated: October 12, 2014 23:36 IST

आपला समाज जिल्ह्यात भरपूर प्रमाणात आहे. समाजबांधवांवर कोणतीही आपत्ती आल्यास प्रथमत: समाजबांधवांनी धावून जाण्याची गरज आहे. समाजाच्या विकासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न

तिरोडा : आपला समाज जिल्ह्यात भरपूर प्रमाणात आहे. समाजबांधवांवर कोणतीही आपत्ती आल्यास प्रथमत: समाजबांधवांनी धावून जाण्याची गरज आहे. समाजाच्या विकासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष उमेंद्र भेलावे यांनी समाजाच्या कोजागिरी कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमात तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी राजेश कावळे, सचिव नितेश खोब्रागडे, शहर आघाडी अध्यक्ष संजू सुपारे, सचिवपदी आनंद मलेवार यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला सुरेश धुर्वे, तोमीचंद कापसे, जिल्हा सचिव मुकुंद धुर्वे, जिल्हा कार्याध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, हेमलता खोब्रागडे, तालुका अध्यक्ष गजानन फटिंग, सचिव जयप्रकाश खोब्रागडे, भरत मलेवार, अ‍ॅड. अशोक मलेवार, चित्रा कापसे, निता खोब्रागडे, श्रृती फटींग, जयश्री बावनकर, सविता रुद्रकार, नरेंद्र आगाशे, ममता मलेवार, डी.डी. गिरीपुुुंजे, कमल कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चित्रा कापसे यांनी केले. प्रास्ताविक गजानन फटींग यांनी मांडले. आभार डी.आर. गिरीपुंजे यांनी मानले. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)