शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या काळात जप्त केले १३ लाख ७९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

प्रत्येक मतदार संघात एसएसटी व एफएसटी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी २७९ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर धाड घालून गुन्हे दाखल केले. त्या आरोपींकडून ४४ लाख ४१ हजार ४३७ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे२७९ ठिकाणी टाकली धाड : ४४ लाखांची दारू व मुद्देमाल जप्त,पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळात गोंदिया जिल्ह्यात १३ लाख ७९ हजार ५३० रूपये रोख जप्त करण्यात आले. निवडणुका निर्भयपणे व मोकळ्या वातावरणात व्हाव्यात यासाठी गोंदिया पोलिसांमार्फत १४ ठिकाणी आंतरराज्यीय व आंतरजिल्हा सीमेवर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.प्रत्येक मतदार संघात एसएसटी व एफएसटी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी २७९ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर धाड घालून गुन्हे दाखल केले.त्या आरोपींकडून ४४ लाख ४१ हजार ४३७ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या नऊ जणांना तडीपार करण्यात आले. शांतता भंग करणाऱ्या ६६५ लोकांवर फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली.५१३ इसमांकडून चांगल्या वर्तवणुकीचे इंटेरियम बॉन्ड व ६२ लोकांकडून अंतीम बॉन्ड घेण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत ८९ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सी-व्हीजील अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींकरीता हेल्पलाईन १९५० वर कार्यान्वीत करण्यात आली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी