शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह प्रयत्नांमुळे २० दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

२६ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रु ग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आढळलेला पहिला रुग्णही आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्दे२१६ स्वॅब नमुने निगेटिव्ह : ४६ व्यक्ती क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांचे सहकार्य, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हावासीयांनी कोरोनाला हरविण्याच्या केलेल्या संकल्पामुळेच जिल्ह्यात मागील २० दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या पॉझिटिव्ह उपाययोजनांमुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे.२६ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रु ग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आढळलेला पहिला रुग्णही आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २३१ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २१६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. यातील २१६ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले असून १५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. मागील २० दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण आढळला नसून जिल्हा कोरोनामुक्त आहे. कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना केल्या जात आहे.सहा क्वारंटाईन कक्षात ४६ जणजिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ४६ जणांवर सध्या उपचार सुरू आहे. यामध्ये जिल्हा क्र ीडा संकुल येथे २०, ग्राम चांदोरी येथे १३, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे पाच, ग्राम घटेगाव येथे चार तर बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ४६ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या