शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

खोडशिवनी येथील कन्टेटमेंट झोन उठविण्याची मागणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

गावातील वृद्ध व्यक्तीचे नैसर्गिक मृत्यू होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे आरोग्य विभागातर्फे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या ...

गावातील वृद्ध व्यक्तीचे नैसर्गिक मृत्यू होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे आरोग्य विभागातर्फे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गावात ४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी गावाला भेट दिली व लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी काही रुग्ण वाढू शकतात, याची शंका आल्यामुळे गाव २४ एप्रिलला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याचदिवशी ग्रामीण सचिवालय येथे आपत्कालीन ग्राम समितीची सभा घेण्यात आली. त्यामध्ये सरपंच उर्मिला कंगाले, पोलीसपाटील भृंगराज परशुरामकर, उपसरपंच टेकराम परशुरामकर, ग्रामसेवक ओंकार कापगते, तलाठी ओ. डी. भुरे, आरोग्य सेविका न्याहामूर्ते, अंगणवाडी सेविका योगीता भरडे व खोब्रागडे आदीचा समावेश होता. समितीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली. जर कोरोना प्रादुर्भाव वाढताच, तर विलगीकरणासाठी एक शाळा तयार करण्यात आली. गावात कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना कोरोना चेन तोडण्याकरिता समुपदेशक करण्यात आले. गावातील खासगी व्यवसाय करणारे डॉ. आर. बी. वाढई, डॉ. नामदेव परशुरामकर यांचे सहकार्य घेण्यात आले. एकंदरीत रुग्णांना औषधोपचार व विलगीकरण केलेल्या रुग्णांच्या सहकार्यामुळे खोडशिवनी येथील रुग्ण संख्येत घट होऊन तो आकडा शून्यावर आला. यानंतरही शासनाने घालून दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन होत आहे. त्यामुळे येथील कन्टेटमेंट झोन उठविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.