शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कोविड केअर सेंटर्सची ‘पोझिशन टाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:00 AM

गोंदिया शहरात असलेल्या सेंटर्सवर जास्त भार पडतो. कारण सर्वाधिक बाधित गोंदिया तालुक्यातील असून अन्य तालुक्यांतील रूग्णही उपचारासाठी गोंदियाकडे धाव घेतात. अशात येथील कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांची संख्या वाढून बेड उपलब्ध होत नव्हते. आता मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना आपला पुन्हा एकदा कहर करीत आहे. सध्या दररोज ६०० हून अधिक बाधितांची भर पडत आहे.

ठळक मुद्देअर्धेअधिक बेड भरले : मागील वर्षाची स्थिती उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधित झाल्यानंतरही गंभीर स्थिती नसलेल्या तसेच घरी अलगीकरणाची व्यवस्था नसलेल्या रूग्णांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज (फुलचूर) व जिल्हा क्रीडा संकुल (मरारटोली) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र आताच या दोन्ही सेंटर्समधील अर्धेअधिक बेड भरल्याचे दिसत आहे. मागील वर्षी कोरोना कहर वाढताच बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. अशात आजची स्थिती बघता मागील वर्षाची स्थिती उद्भवण्याची शक्यता टाळता येत नाही. मागील वर्षी कोरोना आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता. त्यावेळी सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांना ठेवण्यात आले होते. मात्र गोंदिया शहरात असलेल्या सेंटर्सवर जास्त भार पडतो. कारण सर्वाधिक बाधित गोंदिया तालुक्यातील असून अन्य तालुक्यांतील रूग्णही उपचारासाठी गोंदियाकडे धाव घेतात. अशात येथील कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांची संख्या वाढून बेड उपलब्ध होत नव्हते. आता मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना आपला पुन्हा एकदा कहर करीत आहे. सध्या दररोज ६०० हून अधिक बाधितांची भर पडत आहे. यात घरी अलगीकरणाची सोय नसलेल्यांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज व जिल्हा क्रीडा संकुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता वाढती रूग्ण संख्या बघता या दोन्ही सेंटर्समधील अर्धेअधिक बेड्स भरले आहेत. अशात वाढती रूग्ण संख्या बधता पुढील काळात बेड मिळणे कठीण होणार असल्याचे दिसते. पॉलिटेक्निकमध्ये ११७ तर क्रीडा संकुलमध्ये ६९ बेड शिल्लक फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २८० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यातील १६३ बेड्स भरले असून आता ११७ बेड्स शिल्लक आहेत. तर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये १४० बेड्सची व्यवस्था असून त्यातील ७१ बेड्स भरले असल्याने ६९ बेड शिल्लक आहेत. मात्र ग्रामीण भागात पुरेपूर व्यवस्था आहे. समाज व संघटनांनी दिली होती साथ मागील वर्षी कोरोना कहरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन व जिल्हावासीयांना मदतीचा हात देत येथील काही समाजबांधव व संघटना पुढे आल्या होत्या. काही संघटनांनी जेवणाची जबाबदारी उचलली होती. तर येथील अग्रवाल समाजाने अग्रसेन भवन येथे नाममात्र शुल्क आकारून कोविड केअर सेंटर उभारले होते. त्याचा जिल्हावासी व जिल्हा प्रशासनाला नक्कीच हातभार लागला होता.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या