शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने आतापर्यंत एकूण २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.

ठळक मुद्देमृत्यू दर १.२५ : जिल्हा राज्यात अव्वल : २१३ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असून मृत्यू दर १.२५ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने आतापर्यंत एकूण २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट केली जात आहे.बाहेरुन येणाºया रुग्णांना क्वारंटाईन केले जात असल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. रुग्णांवर त्वरित उपचार करणे, कंटेन्मेंट झोनमध्ये एक्टीव्ह सर्वे करुन आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे असलेल्या नागरिकांची व ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींची देखरेख, फिव्हर क्लीनिकमध्ये येणाऱ्या नागरिकांचा पाठपुरावा यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९.५ टक्के आहे. यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून २३६ पैकी २१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या