मेडिकल स्टोअर आगीत भस्म :
By Admin | Updated: November 17, 2016 00:22 IST2016-11-17T00:22:05+5:302016-11-17T00:22:05+5:30
गोंदियाच्या कुडवा मार्गावरील सिंध मेडिकल स्टोअरमध्ये मंगळवारच्या मध्यरात्री

मेडिकल स्टोअर आगीत भस्म :
मेडिकल स्टोअर आगीत भस्म : गोंदियाच्या कुडवा मार्गावरील सिंध मेडिकल स्टोअरमध्ये मंगळवारच्या मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांची हाणी झाली.