जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची सत्ता

By Admin | Updated: July 16, 2015 01:35 IST2015-07-16T01:35:09+5:302015-07-16T01:35:09+5:30

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर गर्दी करून आपापल्या पक्षांचे झेंडे फडकविणे सुरू केले.

Congress and BJP rule on Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची सत्ता

जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची सत्ता

जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची सत्ता स्थापन होत असल्याचे संकेत मिळताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर गर्दी करून आपापल्या पक्षांचे झेंडे फडकविणे सुरू केले. हे चित्र अनेकांना बुचकळ्यात टाकत होते.

Web Title: Congress and BJP rule on Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.