वडेगाव येथे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST2021-06-16T04:38:24+5:302021-06-16T04:38:24+5:30
लसीकरण शिबिराला सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच मीनाक्षी सुशील जगणे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, ...

वडेगाव येथे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद ()
लसीकरण शिबिराला सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच मीनाक्षी सुशील जगणे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, पोलीस जमादार बांते, समाजसेवक चंद्रकांत टेंभरे, नरेंद्र टेंभरे, टेकचंद टेंभरे, उमराव बिसेन, विजय खोब्रागडे आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे. लसीकरण शिबिराला भेट देऊन केंद्रप्रमुख विलास डोगरे यांनी आढावा घेत समाधान व्यक्त केले. या शिबिरासाठी कोव्हॅक्सिन लसीचे १०० डोस मिळाले होते. त्यात ५० डोस लावण्यात आले. शिबिरासाठी आशा वर्कर अश्विनी मेश्राम, हंसकला भेलावे, अंगणवाडी सेविका ममता बोदले,हेमलता साखरे, शिक्षक राधेश्याम पटले, पटले यांनी सहकार्य केले.