मुलांनी बांधला बंधारा : सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर गावकऱ्यांच्या सहभागातून आणि इंग्लिश स्पिकिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने बंधारा बांधण्यात आला. यासाठी प्रा.आर.के.रहांगडाले, प्रा.रूपक सराटे, डॉ.रहांगडाले यांनी परिश्रम घेतले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}