कालीमाटीत परिवर्तन ग्रामविकास पॅनल विजयी
By Admin | Updated: August 7, 2015 01:41 IST2015-08-07T01:41:37+5:302015-08-07T01:41:37+5:30
येथील ग्रा.पं.वर परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून सरपंच गजानन भुते व उपसरपंच सुशील भांडारकर यांची अविरोध निवड करण्यात आली.

कालीमाटीत परिवर्तन ग्रामविकास पॅनल विजयी
कालीमाटी : येथील ग्रा.पं.वर परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून सरपंच गजानन भुते व उपसरपंच सुशील भांडारकर यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून खोटेले, सचिव ओ.जी.बिसेन यांनी कार्य सांभाळले.
याप्रसंगी पुरूषोत्तम टेंभरे, रिखीराज हरिणखेडे, विकास बोपचे, जिवन भांडारकर, भाऊदास फुंडे, राधेश्याम फुंडे, लक्ष्मण पटले, बलीराम मेंढे, रामलाल शेंडे, भागवत शेंडे, केवल शेंडे, भूषण फुंडे, जगतराम फुंडे, धनलाल रहांगडाले, छोटू पटले, मिथुन महारवाडे, दादी रहांगडाले, आनंद मेश्राम, विजय हरिणखेडे, मनसराम कुकडीबुरे, शालीक गिऱ्हेपुंजे, शंकर शेंडे, हेमंत फुंडे, शंकर रहांगडाले, विनोद बहेकार, दिलीप तरोणे, जीजोबा मारवाडे उपस्थित होते. तसेच कट्टीपार येथील ग्रामपंचायतवर परिवर्तन पॅनलने झेडा रोवला. भाजपचे महामंत्री हुकुमचंद बोहरे, काँग्रेसचे नेते व माजी उपसभापती गणेश हरिणखेडे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने निवडणूक लढविली होती. यात सरपंचपदी दुर्गा मेहर यांची तर उपसरपंचपदी दिलीप चौधरी यांची निवड झाली.
याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य मनोहशिंह सोमवंशी, गजेंद्र राऊत, मुकेश टेंभुर्णीकर, बिरन बिरणवार, जया राऊत, तृप्ती बोहरे तसेच परसराम पंधरे, गणु मेंढे, दशरथ राऊत, बावनथडे, कन्हैयालाल बिसेन, हुकूम बोहरे, डॉ. गणेश हरिणखेडे, दिगंबर चुटे, मगरू चुटे, जयेंद्र शहारे, बजरंग दलाचे संजय मते, सुरेंद्र कोटांगले, सुबोध शहारे, तुलसीदास बारापात्रे, खेमचंद राऊत, घनश्याम बोहरे, बारकू मेंढे, बिरम मेहर, मनोहर बावनथडे, सुनिल कोटांगले, कदीर शेखर, विष्णू टेंभुर्णीकर, होलीराम गाडवे, रघुनाथ चौधरी, गुलाब राऊत, कुलदीप टेंभुर्णीकर, गिरधारी सोमवंशी, विनोद बावणथडे, पुरण मेहर, योगराज मेहर, सुनील तिरेले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)