शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

गाव शाळा पातळीवर मिळणार प्रमाणपत्र

By admin | Updated: August 3, 2014 23:27 IST

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र महसूल प्रशासन लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी शासनाने राजस्व अभियानांतर्गत गाव शाळा पातळीवर नागरिकांना महत्वपूर्ण प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कार्यक्रम

राजस्व अभियान : ५ आॅगस्टपासून कार्यक्रमआमगाव : सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र महसूल प्रशासन लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी शासनाने राजस्व अभियानांतर्गत गाव शाळा पातळीवर नागरिकांना महत्वपूर्ण प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आमगाव तालुक्यात ५ आॅगस्टपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी व पालकांना तहसिल कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यात कधी संबंधीत कर्मचारी तर कधी साहेब नसल्याचे कारम पुढे केले जाते. यामुळे विद्यार्थी व पालकांना कागदपत्रांसाठी त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकार संपुष्टात यावा हा उद्देश पुढे ठेऊन आता आवश्यक ते प्रमाणपत्र शाळा पातळीवर देण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात ५ आॅगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई हायस्कुल व जिल्हा परिषद हायस्कुल कट्टीपार, ७ आॅगस्ट रोजी स्व. राधादेवी हायस्कुल बोरकन्हार, ११ आॅगस्ट रोजी इंदिरा गांधी हायस्कुल कालीमाटी, १३ आॅगस्ट रोजी जगत हायस्कुल व गजानन हायस्कुल घाटटेमनी, १६ आॅगस्ट रोजी श्री तुकाराम हायस्कुल भोसा, १९ आॅगस्ट रोजी जिवनज्योती हायस्कुल कातुर्ली, २१ आॅगस्ट रोजी निशांत हायस्कुल शिवणी, २५ आॅगस्ट रोजी संत जैरामदास हायस्कुल ठाणा, २७ आॅगस्ट रोजी गुरुकृपा आदिवासी आश्रमशाळा ठाणा, ३० आॅगस्ट रोजी मिलिंद विद्यालय गोरठा या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर दोन टप्यात राहणार असून दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. शिबिरात तलाठी, मंडळ निरीक्षक व नायब तहसीलदार उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक प्रमाणपत्रासाठी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहान तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)