कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:08+5:302021-02-05T07:46:08+5:30
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी जाहीर केली.यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वासनिक, ...

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा()
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी जाहीर केली.यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वासनिक, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, मुख्य संघटन सचिव हितेंद्र रामटेके, उपाध्यक्ष भरत वाघमारे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ भौतमांगे, संघटक अविनाश गणवीर, संघटक विनोद रंगारी, संघटिका लायंदा राऊत, शिक्षक संघटनेचे उमा गजभिये, वीरेंद्र भोवते, राजेश गजभिये, अजय शहारे,उत्कांत उके,अमित गडपायले, किशोर डोंगरवार, अनिल मेश्राम, मनोज गणवीर,संजय भावे,सचिन धोपेकर, संजय रामटेके,रोशन कऱ्हाडे,यज्ञराज रामटेके, मुकेश भैसारे,दीक्षांत धारगावे, नरेश रामटेके, अजित रामटेके, सुरेश भावे याशिवाय अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन वीरेंद्र भोवते यांनी केले. आभार राजेश गजभिये यांनी मानले.