शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

धर्म काटे लावून धान खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी सध्या बंद आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी. याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावून धान्य खरेदी करण्यात यावी. अशी मागणी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी खा.प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी सध्या बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी.याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावून धान्य खरेदी करण्यात यावी. जेणेकरून वजन काटे लवकर होईल व गर्दी नियंत्रित करता येईल.खरेदी केंद्रावर धर्म काट्याच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी अशी मागणी जि.प.सदस्य सदस्य किशोर तरोणे यांनी खा. प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. नवेगावबाध येथे अगदी खरीदी केंद्राच्याजवळच ३ धर्म काटे आहेत.शेतकरी स्वत: आपला धान या धर्म काट्यावर वजन करून स्वत:च्या खर्चाने आणण्यास उत्सुक आहे. तसेच ही प्रणाली अवलंबली तर एकाच दिवशी हजारो क्विंटल धानाचा काटा करणे होईल. शेतकरी वर्गाला वाट बघावी लागणार नाही. सोशल डिस्टिन्सिंगची समस्या सुध्दा निर्माण होणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी