गुलमोहर फुलला :
By Admin | Updated: May 18, 2014 23:44 IST2014-05-18T23:44:37+5:302014-05-18T23:44:37+5:30
अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालय परिसरात असलेले गुलमोहरचे झाड असे फुलून निघाले आहे.

गुलमोहर फुलला :
अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालय परिसरात असलेले गुलमोहरचे झाड असे फुलून निघाले आहे. पिवळ्या रंगाचा हा गुलमोहर सध्या येथे येणार्या- जाणार्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.