विविध विकास कामांचे भूमिपूजन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST2021-08-22T04:31:43+5:302021-08-22T04:31:43+5:30

सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे ...

Bhumi Pujan of various development works () | विविध विकास कामांचे भूमिपूजन ()

विविध विकास कामांचे भूमिपूजन ()

सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले.

या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सालेकसा तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चुटे हे होते. याप्रसंगी टोयागोंदीचे सरपंच गंगाबाई मडावी, माजी सरपंच गीता लिल्हारे, काँग्रेस कार्यकर्ता ओमप्रकाश ठाकरे, सुनिता राऊत, मधुकर ओकाटे, गुणाराम मेहर, दाणी साखरे, देवराज मरस्कोल्हे, बलाराम धनुबान, पोलीस पाटील साहेबदास, शोभेलाल लिल्हारे, इशूलाल वट्टी, गंगाराम कुडसिंग, अनिल बसेना, शानू जामकाटन, मनोहर खुडसाम, संतलाल केकती, रुपचंद मकीडे, तेजलाल पटेल, मोहन मडावी, शिवराज पडोती, हरि कुंभरे, हरदयाल पडोती, सावल सोरी, सुंदर कुंजाम, पंचराम केळती, संतोष नाकोडे, गुलाब जमकाटन, राजेश वट्टी, अरविंद झलूरीया, सिद्धार्थ दास, प्यारेलाल चवरे, अरविंद कवर, निकेश भोयर, हरि कुंभरे, कुणाल लिल्हारे आणि परिसरातून आलेले काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of various development works ()