भंबोडी आली :
By Admin | Updated: July 28, 2016 00:08 IST2016-07-28T00:08:20+5:302016-07-28T00:08:20+5:30
मेघांच्या गर्जना दरवर्षी सारख्या नसतानाही गोंदियाच्या बाजारात ग्रामीण भागातील भंबोडी आली आहे.

भंबोडी आली :
भंबोडी आली : यावर्षी पावसाला उशिरा सुरूवात झाली. दमदार पावसाची हजेरी नसताना किंवा मेघांच्या गर्जना दरवर्षी सारख्या नसतानाही गोंदियाच्या बाजारात ग्रामीण भागातील भंबोडी आली आहे. आववडाभरापूर्वी १८० रूपये पाव असलेल्या भंबोडीची बुधवारी १५० रूपये पावाने विक्री करण्यात आली आहे.