शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

समाजाच्या विकासासाठी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:46 PM

अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीच्यावतीने बुधवारी आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : नगारची समाजाचा संस्कृती महोत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीच्यावतीने बुधवारी आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शिवप्रसाद बरले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर उईके, राजकुमार हिवारे, विजय राठीपीटाने, भूवन बुरले, रूकेश नगारची, रोशन पडवार, विनय नागरे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, वनवास हिवारे, घनश्याम नगारची, विजय राठीपीटने, रामभरोश अकलगुनिया आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात शिवाजी महाराज, वीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी, आदिवासी नगारची समाज हा विकासापासून कोसो दूर आहे. या समाजातील मुले-मुले अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत.समाजाने आपल्या समाजाच्या विकासाकरिता एकजुटीने काम करावे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, विविध सांस्कृतिक कार्यक्र म घेण्यात आले. संचालन राजकुमार हिवारे यांनी केले. आभार भुवन बुरले यांनी मानले.कार्यक्रमासाठी गुलशन कुमरे, मोनू नगरे, तरु ण सोरले, लल्ला सिंहमारे, सतीश सोरले, रोहित सोरले, रोहित मिरचुले, हिमांशू हिवारे, आशुतोष सिंगमारे, सोनू बुरले, लालू सोरले, रोशन सावतवान, रवी येरके, वामन शिकारे, रामप्रसाद पंधराम, रोशन नैताम, संजय परतेती, हेमा सिंहमारे, शकुंतला कुमरे, निरंजन मिरचुले, लता सोरले, कन्हैयालाल सोरले, निलास राठी, नरेंद्र नागरे, ओमप्रकाश सोरले, अनिल पडवार, सावरलाल सिंगमारे आदींनी सहकार्य केले.