शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अदानी पॉवरला सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली सन्मान

By admin | Updated: May 9, 2015 23:58 IST

अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाला ३३०० मेगावाट थर्मल पॉवर प्लांट आॅपरेशन आणि मेंटेनन्स विभागामध्ये ...

सुरक्षा प्रणाली स्पर्धा : अदानीची निवडगोंदिया : अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाला ३३०० मेगावाट थर्मल पॉवर प्लांट आॅपरेशन आणि मेंटेनन्स विभागामध्ये सर्वाेत्कृष्ट सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी तसेच त्याला स्थायित्व प्रदान केल्याबद्दल सर्वोच्च सुरक्षा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडच्यावतिने सुहास वाकोडकर, मनोज तिवारी (डेप्युटी मॅनेजर अग्निशमन आणि सुरक्षा विभाग) तसेच सुरक्षा अधिकारी भारत रामटेके अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा यांनी पुरस्कार स्विकारला.हा गौरव सर्वाेत्कृष्ट सुरक्षा प्रणाली स्पर्धा यामध्ये श्रेष्ठत्वाकरीता प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा परिषद महाराष्ट्र विदर्भ विभागाद्वारे नागपूर येथे सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३१ संघटनांनी सहभाग घेतला होता व त्यामधून अदानी पॉवरची निवड करण्यात आली.वाकोडकर यांनी अदानी थर्मल प्लांट तिरोडा येथे सर्वोत्कृष्ट सुरक्षा प्रणालीची कशाप्रकारे अंमलबजावणी केल्या जाते यावर पॉवर पाँईट द्वारा शोधपुर्ण सादरीकरण केले. स्टेशन हेड सी.पी. साहू, मुख्य आॅपरेशन्स आणि मेंटनन्स विभागाचे समीर मित्रा यांनी सुरक्षा चमूचे कौतूक केले व भविष्यामध्ये सुद्धा अशाप्रकारे सर्वोत्तं सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी कायम ठेवण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)