शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

रस्त्यावरील २२ धोकादायक वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:50 IST

रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन ठेवणाऱ्या २२ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

ठळक मुद्देकारवाईचा धडाका सुरूच : वाहतूक नियमांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन ठेवणाऱ्या २२ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.अर्जुनी-मोरगावच्या टी पार्इंटवर शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता दरम्यान सुर्याटोला येथील रामकृष्ण दोनोडे (४०) याने वाहन क्र.एमएच ४३ ई ३२७७ या वाहनाला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. चिचगडच्या टी पार्इंटवर सायंकाळी ६.१५ वाजता रामकृष्णने दुसरे वाहन एमएच ३५ ई ३२९६ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले.गोरेगावच्या दुर्गा चौकात प्रवीण चंदेल रा. गोरेगाव याने एमएच ३५ १७११ या वाहनाला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. गोरेगावच्या बसस्थानकावर सहादेव साठवणे (४३) रा. सेलटॅक्स कॉलनी गोंदिया याने एमएच ३५ २९९३ या वाहनाला तर विकास सेलारे याने एमएच ३५ के १५१७ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. धापेवाडाच्या अवंती चौकात याने आपल्या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. धापेवाडा येथे परसवाडा येथील आरीफ पठाण (३४) याने एमएच ३५ ३४२८ या वाहनाला, रतनारा येथील गणेश लिल्हारे (३०) याने एमएच ३५ ए.एच.०३६७ या वाहनाला, मिथून वासनिक लोधीटोला याने एमएच ३५ २८०३ या वाहनाला, राजेंद्र सोलंकी (२५) रा. धापेवाडा याने एमएच ३५ ३४७४ या वाहनाला, मानसा येथील तुवरसिंग राठोड (४५) याने एम.पी. ०९ एफ ७२०४ या वाहनाला, आमगावच्या आंबेडकर चौकात एमएच ३५ पी ३५०८ या वाहनाला सय्यद रज्जाक (४०) याने, रमेश चौधरी (३९) रा. देवरी याने एमएच ३५ के. ४३९६ या वाहनाला, आमगावच्या बसस्थानकावर एमएच ३५ के २४७६ या वाहनाला चंद्रकांत मेहरे (२५) याने, वडेगाव येथे भगत गहाणे (३०) रा. वनमाझरी याने एमएच ३६ डी ९९८२ या वाहनाला, नवेगावबांधच्या टी पार्इंटवर पंरतू लिल्हारे (२७) रा.कटंगीकला याने एमएच ३१ पी ४५२५ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले.भडंगा येथील देवेंद्र बावणकर (३२) याने एमएच ३५ एएच ०१३५ या वाहनाला गांधी प्रतिमा गोंदिया येथे धोकादायक स्थितीत उभे केले होते. तिरोडाच्या तिलक वॉर्डात देवानंद बावने याने एका चारचाकी वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. मेंदपूरी येथील जितेंद्र चौधरी (४२) याने एमएच ४० केआर २०८४ या वाहनाला गोंदिया ते तुमसर रोड तिरोडा येथे, तिरोडाच्या डाक कार्यालयासमोर एमएच ३५ एजे ०४७४ या वाहनाला आरोपी संदीप गोसे (२१) रा. गुमाधावडा याने, तिरोडाच्या चंद्रभागा नाका तिरोडा येथे एमएच ३४ एफ ३२५६ या वाहनाला राजेश राऊत (३५) रा. इंदोरा याने,तर पिपरटोला येथील दिगेश्वर भेदे (३५) याने एमएच ३५ १३९६ या वाहनाला सालेकसा तालुक्याच्या कवडी येथे उभे करून ठेवले होते.सदर घटनेसंदर्भात सदर आरोपीविरूध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी