कुडवा-ढाकनी में ३५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:09+5:302021-03-10T04:30:09+5:30

तसेच ग्राम कुडवा येथील वाॅर्ड क्रमांक- ६ मध्ये बी. आर. कटरे यांच्या घरापासून मीताराम हठिले यांच्या घरापर्यंत १० लाख ...

35 lakh development work started in Kudwa-Dhakni | कुडवा-ढाकनी में ३५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात

कुडवा-ढाकनी में ३५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात

तसेच ग्राम कुडवा येथील वाॅर्ड क्रमांक- ६ मध्ये बी. आर. कटरे यांच्या घरापासून मीताराम हठिले यांच्या घरापर्यंत १० लाख रुपयांच्या रस्ता खडीकरण, वॉर्ड क्रमांक-१ मध्ये कांचेरी गौतम ते रूपलाल पारधी यांच्या घरापर्यंत सात लाख ५० हजार रुपयांच्या सिमेंट रस्ता, वाॅर्ड क्रमांक-२ मध्ये गोपाल नगरे ते रतिराम भुरे यांच्या घरापर्यंत अडीच लाख रुपयांच्या सिमेंट रास्ता, वाॅर्ड क्रमांक-१ में संतोष ठाकरे ते रमेश गौतम यांच्या घरापर्यंत अडीच लाख रुपयांच्या सिमेंट रस्ता बांधकामाला सुरुवात केली. याप्रसंगी कुडवाच्या सरपंच शामदेवी ठाकरे, शैलजा सोनवाने, कमलेश सोनवाने, ढाकनीचे सरपंच नामदेव सहारे, छत्रपाल तुरकर, भाऊराव ऊके, दीपा चंद्रिकापुरे, सुधीर चंद्रिकापुरे, मुनेश रहांगडाले, दिनेश मेश्राम, प्रीती मेश्राम, आनंद मेश्राम, उत्तम मंडिया, हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: 35 lakh development work started in Kudwa-Dhakni