शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

२५ शिक्षकांना गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:32 PM

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव बडे यांच्या द्वारे लिखित परमवीर चक्र पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव बडे यांच्या द्वारे लिखित परमवीर चक्र पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.उद्घाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. दिपप्रज्वलन डी. आय. ई. सी. पी. डी. प्राचार्य राजेश रूद्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य निमंत्रक लिलाधर पाथोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुरकर, सविता तूरकर, राजेश्वर कनोजीया, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये, शिक्षण विस्तार अधिकारी ए.के. खडसे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेन्द्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, सरचिटणीस अनिरूद्ध मेश्राम, कार्याध्यक्ष उमाशंकर पारधी,जिल्हा संघटक केदारनाथ गोटाफोडे, महिला जिल्हा प्रमुख यशोधरा सोनवाने, आमगाव तालुकाध्यक्ष सूरेश रहांगडाले, तिरोडा तालुकाध्यक्ष नरेंद्र आगाशे, प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर नागपूरे, संचालक पवन कोहळे, शंकर चव्हाण, वाय. बी. पटले उपस्थित होते.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी तत्पर रहावे असे मत व्यक्त केले. आमदार रहांगडाले यांनी, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगीतले. याप्रसंगी तालुक्यातील १३ केंद्रांमधील उत्कृष्ट कार्य करणाºया २५ आदर्श शिक्षक व खमारी केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजली ब्राम्हणकर यांचा सन्मानपत्र व गौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगानंद पटले यांनी मांडले. संचालन हेमंत पटले यांनी केले. आभार विनोद लिचडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी शिक्षक संघाचे सरचिटणीस मोरेश्वर बडवाईक, गणेश चुटे, विनोद सुर्यवंशी, केशव मानकर, प्रविण नरु ले, राजेंद्र निंबार्ते, जी. एच हरिणखेडे, आर. जी. मेश्राम, बी. वाय फुले, देवेंद्र जचपेले, सुनील सोनवाने, रेखा ठाकरे, गिता मेंढे, एस. पी. कुंभलकर, एम. आर. बोपच, मोहन शहारे, वरु न दिप, एन. जे. डहाके, एन. जे. कटरे, निरंजन सोनकल्यारी, एच के पटले, श्रीधर पंचभाई, मुनेश्वर जैतवार, के. बी. नेवरे, वाय. बी. चावके, शैलेश गौतम, दुर्गेश रहांगडाले, सचिन वडीचार, संतोष तुरकर, ओ. बी. चौधरी, ओ. आय. रहांगडाले, आनंद मेश्राम, माणिक घाटघुमर, लोकेश कटरे, आर. एस. चव्हाण, विलास धकाते, व्ही एन. कोरे, भैय्यांलाल भोतमांगे, के. एल. कावळे, आर. एच. राऊत, डी. सी. रहांगडाले, एम. जी. हटिले, विष्णू तुरकर, अरु ण राहुलकर, राजेश बिसेन, एच. डी. भेलावे, मधू मेंढे, आर जी हुमणे, संतोष टेंभरे, एस. डी. खोटेले, आर. आर. चौधरी, टी. एम. शहारे, सुनील चौरागडे, एस. एम. बिसेन, तुलशी कटरे, हर्ष पवार, एम. डी. फड, श्यामकुमार बिसेन, विरेंद्र कावळे, गणेश चव्हाण, एन. जे कटरे, जे. एस. कटरे, हेमराज पारधी, अरु ण राहुलकर, राजेश बिसेन, के. के. पटले, हेमंत बिसेन, महेश कोरे, एम. एस. नांदगाये व तालुका कार्यकारणीतील सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षक