२० लाख कुणाचे? :

By Admin | Updated: November 16, 2016 01:15 IST2016-11-16T01:15:31+5:302016-11-16T01:15:31+5:30

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी व दक्षता पथकांनी

2 million? : | २० लाख कुणाचे? :

२० लाख कुणाचे? :

२० लाख कुणाचे? : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी व दक्षता पथकांनी मंगळवारी कोरणी घाट नाक्याजवळ मध्यप्रदेशातून येणाऱ्या वाहनातून २० लाखांची रोख जप्त केली. ते पैसे कोणाचे याची चौकशी सुरू आहे. जप्त नोटांसह निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे व पथकातील अधिकारी-कर्मचारी, तसेच चौकटीत जप्त गाडी.

Web Title: 2 million? :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.