शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : बायकोचा व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार, पतीची आत्महत्या

By सूरज.नाईकपवार | Updated: April 26, 2024 13:45 IST

बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सूरज नाईकपवार, मडगाव : बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना  गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमर नागेंद्र शर्मा (३२) असे मयताचे नाव आहे. बाळ्ळी येथे एका भाडया घरात तो रहात होता. तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील मिरजापुर , गाझीपूर येथील आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. गुरुवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.अमर हा एका महिन्यापुर्वी गोव्यात आला होता. तो व्यवसायाने न्हावी होता. बाळ्ळी येथे त्याच्या मेव्हणाच्या सलूनमध्ये तो काम करीत होता. त्याला दोन मुलेही आहेत. बुधवारी मध्यरात्री त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. मात्र तिने बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अमर चिडला व त्याने घराच्या छताला कापडी टॉवेलना गळफास लावून घेउन आत्महत्या केली.

सकाळी तो घरचा दरवाजा उघड नसल्याने अग्निशामक दलाला बोलावून घेउन मुख्य दरवाजी कडी काढून आत बघितले असता अमरने आत्महत्या केल्याचे आढळून आले. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस