सप्तकोटेश्वर क्लबचा आज वर्धापनदिन
By Admin | Updated: May 7, 2014 00:47 IST2014-05-06T20:44:09+5:302014-05-07T00:47:54+5:30
मडगाव: मोरपिर्ला येथील स्प्तकोटेश्वर संस्कृतीक व क्रीडा क्लबचा ३३ वा वार्षिक दिवस ७ मे रोजी स्प्तकोटेश्वर मंदिराजवळ साजरा करण्यात येणार असून यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून मामलेदार मनोज कोरगावकर, खोलचे जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप व सन्माननीय अतिथी म्हणून निळू गावकर उपस्थित असणार आहेत.