शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ रेल्वेत बॉम्बस्फोट करणार!

By admin | Updated: December 4, 2014 01:17 IST

मडगाव : गोव्यात आत्मघातकी पथके पोहोचली असून, धावत्या रेल्वेत व रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविणार, अशा आशयाच्या निनावी पत्राने बुधवारी पोलिसांची झोप उडविली.

मडगाव : गोव्यात आत्मघातकी पथके पोहोचली असून, धावत्या रेल्वेत व रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविणार, अशा आशयाच्या निनावी पत्राने बुधवारी पोलिसांची झोप उडविली. उशिरापर्यंत पोलिसांनी सर्व रेल्वे तसेच रेल्वे स्थानकांची कसून तपासणी केली. मात्र, काहीच सापडू शकले नाही. मडगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना आलेल्या एका पत्राने बुधवारी दुपारी पोलिसांची धावपळ झाली. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी हे पत्र पाठविण्यात आले होते. पत्राच्या खाली मजकूर लिहिणाऱ्याने आपल्या नावाचा ‘सेवक’ असा उल्लेख केला होता. हे पत्र हाती पडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढला. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक मोहन नाईक, कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष देसाई, सीआयडी विभागाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब निकामी करणारे पथकही बोलविण्यात आले. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेंचीही कसून तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)