शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन दिवस मुसळधार; राज्यात सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:28 IST

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली.

पणजी: राज्यात पुढील तीन दिवस  हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पडणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खोल सम्रुदात न जाण्याचा इशाराही हवामाने खात्याने दिला आहे.  गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे.

मुसळधार पावसाने ठिकठिकणी पूर

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली. घरांवर झाडे उन्मळून पडून माेठ्या प्रमाणात लाेकांचे नुकसान झालेले आहे. वित्त हानी प्रमाणे जीवित हानी झाली आहे. गेल्या आठवड्या भरात राज्यात मुसळधार पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. अनेक मुक़्या जनावरांचाही बळी या पावसात गेलेला आहे. तसेच पडझडीमुळे कराेडाे  रुपयांची  या पुराच्या पावसाने नुकसान झाली आहे. 

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली

राज्यात गेले आठ दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील सर्व धरणे भरली आहे. साळावली धरण भरले तसेच अंजुणे  धरण ९० टक्के भरले असून या धरणातून  कधीही पाणी  साेडले जाऊ शकते. तसेच इतर लहान धरणेही भरली आहेत. धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसाने नदी  किनारी असलेल्या शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.

आतापर्यंत  ६८.३३ इंच पाऊस

राज्यात १ जून ते १३ जूलै पर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही  मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस