शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पोटच्या मुलांना फिनेल पाजून आईचाही आत्महत्येचा प्रयत्न 

By काशिराम म्हांबरे | Updated: July 2, 2024 15:40 IST

या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी त्या मुलांच्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

म्हापसा : पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सुकूर पंचायत क्षेत्रातील एका महिलेने फिनेल प्राशन करुन स्वताला संपवण्याचा तसेच आपल्या पोटच्या दोन अल्पवयिन मुलांनाही फिनेल पाजून मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी त्या मुलांच्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या दोन्ही मुलांवर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात तर आईवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घडलेल्या प्रकारानंतर त्या मुलांच्या पिताने आपल्या पत्नी विरोधात पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. 

या घटने मागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी पती पत्नीतील वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. घटना काल १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे.  या संबंधीचा तपास निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लावरीन सिक्वेरा यांच्या वतिने सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी