शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विद्यार्थ्याच्या थोबाडीत देणे शिक्षकाच्या अंगलट, मुख्याद्यापकावरही काराईची खात्याकडून शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:56 PM

पणजी - ढवळी फोंडा येथील प्राथमिक शाळेत विद्या विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याला मिळाला असून त्यात शिक्षक आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. विद्याथ्याच्या मारहाणीच्या बाबतीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. कायद्याने विद्यार्थ्यांना शारीरिक त्रासाची शिक्षा देण्यास बंदी आहे, परंतु असे असतानाही अनेक विद्यालयात या कायद्याचा भंग केला जात ...

पणजी - ढवळी फोंडा येथील प्राथमिक शाळेत विद्या विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याला मिळाला असून त्यात शिक्षक आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. विद्याथ्याच्या मारहाणीच्या बाबतीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. कायद्याने विद्यार्थ्यांना शारीरिक त्रासाची शिक्षा देण्यास बंदी आहे, परंतु असे असतानाही अनेक विद्यालयात या कायद्याचा भंग केला जात असल्याचे आढळून येत आहे. ढवळी फोंडा येथील ढवळीकर प्राथमिक विद्यालयात एका ७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षण खात्याकडे केली होती. या प्रकरणात शिक्षण खात्याच्या फोंडा विभागीय अधिकाºयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. विभागीय अधिका-याने या प्रकरणात सुनावणी घेऊन शिक्षण खात्याला अहवाल पाठविला आहे. या अहवालात शिक्षक आणि मुख्याद्यापकालाही दोषी ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारल्यामुळे विद्यार्थी घरी जाऊन लपून राहिला होता. पुन्हा कधी शाळेत जाणार नाही असे तो आपल्या पालकांना सांगत होता. त्यामुळे पालकांनी या प्रकरणात शिक्षण खात्याकडे तक्रार नोंदविली होती. विशेष म्हणजे या शिक्षिकेने या विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारली होती त्या शिक्षिकेची नियुक्तीही विद्यालयाने बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे खात्याला आढळून आले आहे. शिक्षण खात्याची परवानगी न घेताच ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

निर्णय सरकार घेणारया प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याकडून सरकारला पाठविण्यात आला असल्याची माहिती खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिली. या प्रकरणात सबंधित विद्यालयाच्या मुख्य शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारसही करण्यात आली असल्याची माहिती सचिवालयातील सूत्रांकडून देण्यात आली. एक दोन दिवसात या प्रकरणात निर्णयही होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक