शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

राखिवतेसंबंधीची माहिती न दिल्याुळे शिक्षक भरतीच रद्द

By वासुदेव.पागी | Published: March 27, 2024 4:40 PM

श्रेणी ३ च्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्याची भरती यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाण्याची घोषणा सरकारने केली होती.

पणजी:  गोवा कर्मचारी भरती आयोगाने सहाय्यक शिक्षक पदांसाठी जारी केलेली भरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. राखिवतेसंबंधीची माहिती शिक्षण खात्याकडून सादर न करण्यात आल्यामुळे ही भरती रद्द केल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

श्रेणी ३ च्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्याची भरती यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाण्याची घोषणा सरकारने केली होती. शिक्षण खात्यासह इतर खात्यांकडून त्यासाठी आयोगाकडे प्रस्ताव पाठविले होते. आयोगाकडून नोकरभरतीसाठी जाहिरातीही प्रसिद्ध करणे  सुरू झाले होते. निवडणूक आचार संहिता लागू होण्यापूर्वी आयोगाकडून ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यात ३३ सहाय्यक शिक्षकांच्या भरतीसाठीचीही जाहीरात होती. इंग्रजी, हिंदी। कोंकणी। मराठी।संस्कृत या विषयासाठी तसेच गणित, रसायन शास्त्र आणि भौतिक  शास्त्र या विषासाठी ही भरती होती. त्यानुसार अनेक उमेदवारानी अर्जही केले होते. मात्र ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत राखिवतेसंबंधी काहीच माहिती शिक्षण खात्याकडून कर्मचारी भरती आयोगाला देण्यात आले नसल्यामुळे भरती प्रक्रिया पुढे नेण्यास आयोगाने असमर्थता दर्शविली आहे. भरती प्रक्रिया रद्द करण्याचे कारणही आयोगाने हेच सांगितले आहे. 

टॅग्स :goaगोवाEducation Sectorशिक्षण क्षेत्र