शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुटमध्ये सापांचे

By admin | Updated: July 15, 2014 01:14 IST

बार्देस : कळंगुट येथील दोन दुकानांवर टाकलेल्या छाप्यांत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीचे सापांचे अवशेष जप्त केले.

बार्देस : कळंगुट येथील दोन दुकानांवर टाकलेल्या छाप्यांत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीचे सापांचे अवशेष जप्त केले. एका ‘एनजीओ’चे प्रतिनिधी गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कळंगुट पोलिसांनी ‘ओम शॉप कळंगुट’ व ‘काश्मिरी मेमोरी’ या दोन दुकानांवर सोमवारी दुपारी छापे टाकले. या प्रकरणात सहभाग असलेले रवी चव्हाण व अल्ताफ हे संशयित सापडू शकले नाहीत. मात्र, या पोलिसांनी दोन्ही दुकानांतील काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन दुकानांना कुलपे ठोकली. वरील दोन्ही दुकानांत सापांचे सापळे, कातडी व हाडांपासून तयार केलेले रिंग मिळत असल्याची माहिती मिळताच गौरव गुप्ता यांनी कळंगुट पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक राजेशकुमार, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर, श्रीकांत पेडणेकर तसेच विजय पिळणकर, सूरज गोवेकर, विजय पाळणी यांनी या दोन्ही दुकानांवर दुपारी २.३० वाजता छापे घातले. यात सापांची हाडे, सापळे, कातडी तसेच इतर वस्तू मिळून ३ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)