शहरं
Join us  
Trending Stories
1
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
2
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
3
सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप
4
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
5
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
6
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
7
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
8
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
9
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
10
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
11
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
12
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
13
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
14
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
15
पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम
16
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
17
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
18
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
19
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
20
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग, संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 5:18 PM

विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली.

मडगाव :  विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली. कोलवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावताना संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहे, वेलेंतिनो काव्र्हालो (28) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ माजोर्डा येथील रहिवाशी आहे.भादंवि 354 व 392 कलमाखाली संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना 24 तासात संशयिताला अटक केली. सोमवारी रात्री तक्रारदार रशियन महिला कोलवा येथून बेताळभाटी किना-यावर गेली होती. संशयित तिच्या मागावर होता. रात्री किना-यावर अंधाराचा गैरफायदा उठवून संशयिताने तिचा विनयभंग केला व तिचे पर्स हिसकावून पळ काढला. पर्समध्ये दीड हजारांची रोकड, मोबाईल संच, कॅमेरा व अन्य कागदपत्रके होती. मागाहून त्या महिलेने कोलवा पोलीस ठाणो गाठून तक्रार नोंदविली.तक्रारदाराने संशयिताचे केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध काम सुरु करुन नंतर त्याला अटक केली. चोरीला गेलेला ऐवजही जप्त करण्यात आला. तो केपे तालुक्यातील पारोडा येथे रहात आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा