Goa Crime News: वर्षअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. गोव्यातील सागर किनारे आणि हॉटेल पर्यटकांनी फुलून गेले आहेत. या उत्साही वातावरणादरम्यान, एक धक्कादायक घटना घडली आहे. ...
मग सनबर्न फेस्टिव्हलसाठी आलेल्या युवकाचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसने झाला होता की नाही याचा छडा या मशीनद्वारे का लावण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
नव्या वर्षी गोव्याच्या मंत्रिमंडळास कात टाकावी लागेल. मंत्रिमंडळात काही नवे चेहरे आले तरच लोकांची सरकारकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. हे सरकार गोव्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवरदेखील तोडगा काढू शकत नाही हा लोकांचा समज २०२५ साली खोटा ठरवावा लागेल. अर् ...
धारगळ येथे पुढील तीन दिवस लाखो पर्यटक उपस्थिती लावणार आहेत. सलग तीन दिवस संगीत चालणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे, बॅण्ड असतील. देशभर दुखवटा असताना देशीविदेशी पर्यटकांचा धिंगाणा सनबर्नमध्ये असणार आहे. ...