महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
एकाबाजूने रस्त्यांवर सगळीकडे खड्डे आणि दुसरीकडे हे खड्डेमय रस्ते अंधारात बुडालेत अशा स्थितीत राज्य सापडले आहे. ...
उत्तर प्रदेश येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून गोव्यात आणण-या संशयिताची आज सोमवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील बाणावली येथे मुसक्या आवळल्या. ...
राज्यातील रस्त्यांवर जे खड्डे दिसतात, ते सगळे चतुर्थीपूर्वी बुजविले जातील व रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे गोवा सरकारने दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते पण चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर पोहचली तरी, रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. ...
खास रेल्वे, सुरक्षतेसाठीही कडक उपाययोजना ...
एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो ...
इंटरनॅशनल सेंटर गोवातर्फे पूजा मेहरा लिखित ‘द लॉस्ट डिकेड’वर आयोजित ‘किताब- बुक्स इन डिस्कशन’निमित्त गोव्यात आलेल्या लेखिका-पत्रकार पूजा मेहरा यांच्याशी साधलेला संवाद. ...
गोव्यात पर्यटनाला जाताय मात्र सांभाळून दारु पिऊन वाहने हाकल्यास खबरदार.. पोलिसांनी दारुडया वाहन चालकांवर आता करडी नजर ठेवली आहे. ...
पर्यायी ऊर्जा स्रोत योजनेखाली येत्या वर्षअखेर गोव्यात किमान दहा हजार वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या बाजूने वळविण्याचे लक्ष्य गोवा सरकारने ठेवले असून त्यासाठी नगरनियोजन कायद्यात बदल करण्याची शिफारस पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी केली आहे. ...
गोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत. ...
गोव्यात चिकणमाती तसेच रंग महागल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तीचे दर साधारणपणे मूर्तीमागे १00 ते २00 रुपयांनी वाढलेले आहेत. ...