लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुटलेल्या बाटलीने भोसकून तरुणाचा खून; अवघ्या 36 तासांत गुन्ह्याचा छडा - Marathi News | four arrested by police for killing one man | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फुटलेल्या बाटलीने भोसकून तरुणाचा खून; अवघ्या 36 तासांत गुन्ह्याचा छडा

चार जण अटकेत; दोन फरार आरोपींचा शोध सुरू ...

'दूधसागर'जवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प! - Marathi News | landslide near dudhsagar railway station, traffic jams! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दूधसागर'जवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प!

दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली. ...

गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy Rains Disrupts Life In Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन - Marathi News | Former Goa minister Victoria Fernandes dies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  ...

रस्त्यांची स्थिती सुधारल्यावरच नवा वाहन कायदा लागू; 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | will implement new Motor Vehicles act after situation of roads in goa gets improved says mavin godinho | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्त्यांची स्थिती सुधारल्यावरच नवा वाहन कायदा लागू; 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

कायद्याच्या अंमलबजावणीची घाई नसल्याची वाहतूक मंत्र्यांची माहिती ...

इफ्फी 2019 चे पोस्टर व माहिती पुस्तिका प्रकाशित - Marathi News | IFFI 2019 poster and information booklet published | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फी 2019 चे पोस्टर व माहिती पुस्तिका प्रकाशित

टोरंटो येथे भरलेल्या 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कॅनडातले भारतीय उच्चयुक्त विकास स्वरुप यांनी शुक्रवारी इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. ...

गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन - Marathi News | Chief Minister's support for open defecation-free goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीयांकडे 100 टक्के शौचालये आहेत असा दावा आम्ही केलेला नाही. ...

फोमेन्तोला दर दिवशी एक लाख रुपये फेडण्यास नगरसेवकांचा विरोध - Marathi News | Margao Councillors object to Pay one lakh per day to Fomento for treating garbage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोमेन्तोला दर दिवशी एक लाख रुपये फेडण्यास नगरसेवकांचा विरोध

मडगाव पालिका व फोमेन्तो ग्रीन यांच्यात सध्या पैसे फेडण्यावरुन वाद चालू असून यासंबंधी न्यायालयात प्रकरण चालू आहे. ...

टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आरक्षित - Marathi News | 6 lakh square metre of land reserved for telecom and electronic industries in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आरक्षित

टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पेडणो तालुक्यातील तुयें येथे आरक्षित करण्यात आली आहे. ...