लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्रीकर प्रतिष्ठान मांडणार पर्रीकरांचे कार्य - Marathi News | Parrikar's task of setting up a Parrikar establishment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर प्रतिष्ठान मांडणार पर्रीकरांचे कार्य

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान, त्यांची कार्यपद्धती, विचारसरणी, पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेले मनोहर पर्रीकर प्रतिष्ठान काम करणार आहे. ...

५८ वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून केली आत्महत्या - Marathi News | 58 year-old man burns herself to death | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५८ वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून केली आत्महत्या

पगार देण्यात येत नसल्याने त्रस्त होऊन राजन नायरने आत्महत्या केली असावी असा प्रथम अंदाज ...

समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये - Marathi News | Going to beaches, beware! A joyful journey should not be a bereavement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये

पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. ...

आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut made a statement that goa will have a political earthquake after maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे

महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करायची अशा प्रकारचे विधान मी ऐकले आहे. ...

गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा  - Marathi News | Goans not coming forward to give up dual citizenship | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा 

15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा सुरू आहे. ...

गोव्यातील फॉरवर्डचे आमदार शिवसेनेच्या आश्रयास, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न - Marathi News | Goa forward MLAs try to unite opposition to Shiv Sena's support in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील फॉरवर्डचे आमदार शिवसेनेच्या आश्रयास, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर हे राऊत यांना भेटले. ...

सीझेडएमपी ३१ जानेवारीपर्यंत तयार न झाल्यास खात्याच्या सचिवाचा पगार बंद - Marathi News | If the CZMP is not ready by January 31, the salary of the Secretary of the Account will be closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीझेडएमपी ३१ जानेवारीपर्यंत तयार न झाल्यास खात्याच्या सचिवाचा पगार बंद

 राष्ट्रीय हरित लवादाने गोवा सरकारला खडसावले   ...

कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग - Marathi News |  Onion is most expensive in Goa nationwide | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

महिला काँग्रेसच्या रणरागिणी कडाडल्या : सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु ...

महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं 'मिशन गोवा'; लवकरच राजकीय भूकंप होणार - संजय राऊत  - Marathi News | Shiv Sena's 'Mission Goa' after Maharashtra; There will be a political earthquake soon - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं 'मिशन गोवा'; लवकरच राजकीय भूकंप होणार - संजय राऊत 

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ...