दक्षिण गोव्यातील नवे हॉस्पिसियो इस्पितळ चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी नव्या खासगी मेडिकल कॉलेजची आणि सार्वजनिक खासगी भागीदारीचे (पीपीपी) सूत्र स्वीकारण्याची गरज आहे. ...
४ नोव्हेंबर रोजी कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आंजेला फुर्तादो व उपसरपंच रेमंड डी’सा यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर ह्या पदाच्या दोन्ही खुर्ची रिक्त झाल्या होत्या. ...
महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे व महाआघाडी स्थापन करावी असा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी पुढे आणला. ...