लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार खंवटेंच्या अटकेमुळे गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब - Marathi News | Goa Legislative Assembly adjourned after opposition shout slogans | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार खंवटेंच्या अटकेमुळे गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

सभापतीच्या आदेशावरून अटकेची कारवाई झाली होती, असे स्पष्टीकरणही सभापती पाटणेकर यांनी कामकाज रोखून धरल्यानंतर विरोधकांना दिले होते. ...

गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका - Marathi News | Independent MLA Rohan Khaunte arrested for ‘threatening’ Goa BJP spokesman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका

गोव्याचे माजी महसुल मंत्री आणि पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अटक केली. ...

विरोधकांच्या आक्षेपानंतर एस्मा विधेयक चिकित्सा समितीकडे - Marathi News | esma bill will go to scrutiny committee after objections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांच्या आक्षेपानंतर एस्मा विधेयक चिकित्सा समितीकडे

कोणताही विचार न करता भयानक दुरुस्ती एस्मा कायद्यात केली जात असल्याची टीका काँग्रेसचे आमदार लुईङिान फालेरो व इतरांनी केली. ...

देशातील एक शिक्षिकी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षित गोवा पहिल्या तीनात - Marathi News | goa in top three in only having one teacher in school | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशातील एक शिक्षिकी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षित गोवा पहिल्या तीनात

मागच्या 30 वर्षात पटसंख्येअभावी तब्बल 367 शाळा बंद; यंदा 24 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर ...

आठ लाख गमावणाऱ्या पुजाऱ्याला ग्राहक मंचाकडूनही दिलासा नाही - Marathi News | no relief from the consumer forum to the priest who lost eight lakhs in online fraud | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठ लाख गमावणाऱ्या पुजाऱ्याला ग्राहक मंचाकडूनही दिलासा नाही

स्वत:च्या चुकीमुळे रक्कम गमावल्यास बँक जबाबदार नसल्याचा निवाडा ...

42 कंपन्यांना 1200 कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा - Marathi News | Notice to 42 companies for collection of Rs 1200 crore | Latest goa News at Lokmat.com

गोवा :42 कंपन्यांना 1200 कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा

राज्यातील 42 खाण कंपन्यांच्या खाण धंद्याची चौकशी करून चार्टर्ड अकाऊण्टंट्सच्या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. ...

राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री - Marathi News | will make new law to prevent crimes done by laborers came from other states says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा ...

भाडेकरुंच्या रुपात अट्टल गुन्हेगारांचे गोव्यात खुलेआम वास्तव - Marathi News | many criminals resides in Goa as tenants | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाडेकरुंच्या रुपात अट्टल गुन्हेगारांचे गोव्यात खुलेआम वास्तव

घर मालकाकडून दडवली जाते माहिती; पोलिसांनी स्वत:हून कारवाई करण्याची मागणी ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले  - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar wants a separate Dalitstan -Goa deputy chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

गोव्याच्या विधानसभेमध्ये बोलताना मनोहर आजगावकर यांनी केले धक्कादायक विधान ...